Bigg Boss Marathi 3 | 15th Oct Episode Highlights | "तुमची लायकी काढलीये" - आदिश | Colors Marathi
2021-10-16 1
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात आदिश दुसऱ्या ग्रुपच्या वागणुकीवरून खूप चिडलेला आहे. त्यांनी इतरांची लायकी काढली असं त्यांचं म्हणणं आहे. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ashish Munde